विवाह संबंध जुळविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने मोठी आणि छोटी देसाई तसेच ठाणे भरारी १ च्या पथकाने अंबरनाथच्या द्वारली गावातील हातभट्टीवर धाड टाकून रसायनासह एक लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आ ...
ताप येतो म्हणून मीरा- भार्इंदर महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय मुलीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. ...
‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे. गणेशोत् ...
नारपोली रोड अपघातात चार तरुण इंजिनिअरवर काळाने झडप घातली. ते सोमवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीसाठी डोंबिवलीत जमले होते. उशीर झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी रेल्वेने घरी जाण्याचे ठरवले होते. पण पार्टीला न आलेल्या आणि कार चालवणाºया विक्रांत सिंगला को ...
स्मार्ट सिटी आलेला ३८३ कोटींचा निधी खर्च न झाल्याचा ठपका ठेवून राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर तो परत जाऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने त्याचे नियोजन करून सध्या सुरू असलेल्या काही बड्या प्रकल्पांसाठी तो वापरण्याची पळवाट काढली आहे. स्मार्ट सिटीअंतर्ग ...
अभिनय कट्ट्याच्या मदतीसाठी आता प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे हेदेखील पुढे सरसावले आहेत. कट्ट्याला मदत मिळवून देण्यासाठी ते एक चॅरिटी शो करणार असून सरकारकडूनही काही साहाय्य मिळते का, यासाठी प्रयत्न करणार आहेत. ...
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ व्यापारी संघाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढला. ...