केडीएमसीची खालावणारी आर्थिक परिस्थिती व वाढती विकासकामे व आस्थापनेवरील खर्च, तसेच दिवसेंदिवस घसरत चाललेला उत्पन्नाचा आलेख याची एकंदरीत माहिती नागरिकांसमोर उघड होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मह ...
डोंबिवलीचे ग्रामदैवत, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र असलेल्या गणेश मंदिर संस्थानची निवडणूक रविवारी, १७ सप्टेंबरला होणार असून नेहमीच्या त्याच चेह-यांना आव्हान देत बदल घडवण्यासाठी १० नवे चेहरे रिंगणात उतरले आहेत. त्यातही काही राजकीय उमेदवारांमुळे चुरस वा ...
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल् ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून ...
जागेवरून झालेल्या वादातून डोंबिवलीतील महिला प्रवाशांना मारहाण करत, उठविण्याचा प्रकार कल्याण स्थानकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठल्यानंतर तेथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे ...
भरधाव वेगाने जाणा-या मोटारीचा पाठलाग करणारे हवालदार रेवननाथ शेकडे (२८) यांना मोटार चालकाने तब्बल पाच किलोमीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री नितिन कंपनी येथे घडली. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून ग ...
ठाणे, दि. 13 - पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्रही सुरू केले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पेट्रोलपंपांवर वाहनांमध्ये ...
वागळे इस्टेट, किसननगर येथून १७ वर्षीय ऋषिका मकवाना आणि पडवळनगर येथून ऊर्वी गोरी या दोघी जणी बेपत्ता झाल्या आहेत. ऊर्वी एप्रिलपासून तर ऋषिका ही जून २०१७ पासून गायब आहे. ...