माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. ...
सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजीबाईच्या बटव्यातील गोष्टी लुप्त झाल्या आहेत. आजीबाईचा बटवा पुनर्जिवीत करण्यासाठी बालक मंदिर संस्था, कल्याण येथे गोष्टीतून संस्कार आणि शिक्षण या प्रकल्पाचे आयोजन केले होते. ...
कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावांतील बेकायदा इमारती आणि चाळी उभारणाºया बिल्डरांवर प्राप्तिकर खात्याने छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. या इमारती बांधण्यासाठी पैसा आला कुठून, असा सवाल करून पैशांचा स्त्रोत तपासण्यास सुरूवात झाल्याने बिल्डरमाफियांचे धाब ...
नाल्यांचा प्रवाह बदलल्यानेच गेल्या महिन्यात ठाणे तुंबल्याचा आणि त्याला प्रशासन जबाबदरा असल्याचा आरोपम् महासभेत करत बुधवारी सर्व सदस्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीचा ठपका प्रशासनावर ठेवला. त्याला उत्तर देताना पालिका आयुक्तांनी ठाणे वाचवण्याची जबाबदारी ...
एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत. ...
विवाहसंबंध जुळवणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ...
शहराच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा काही चुकीची कामे प्रशासनाकडून सुरू असतील, तर त्यासंदर्भात प्रश्न विचारले म्हणजे नगरसेवक चोर होतो का, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी महासभेत विचारला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविष ...
समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात या योजनांचा लाभ आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांऐवजी रिकामटेकड्या आणि ज्यांचे पती चांगल्या कामावर आहेत, अशा महिला घेत असल्याचा ...
भिवंडी महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना शह देत काँग्रेसला बळ देणा-या शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपाविरोधात महायुती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...