मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवारी (19 सप्टेंबर) तपासणीसाठी सकाळी 5 तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नवीन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहन प्रवास टाळ ...
मुंबई : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा सोमवारी शिवाजी नगरच्या खाडीत मृतदेह आढळला. शमीम अख्तर शहा (७) आणि नसीम अख्तर शहा (५) अशी मृत भावांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.गोवंडी शिवाजी नगर ...
कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ ...
बांधकाम व्यावसायिक जग्गू खेतवानी यांच्याकडे चार सदनिकांपेक्षा अधिक सदनिकांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा भायखळा येथून अटक केली. त्याच्यासह अन्य तीन साथीदारा ...
कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार १४ सप्टेंबर रोजी घडला होता. कॅरम खेळू न दिल्याने, त्याच सोसायटीमधील काही तरुणांनी ती लावल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. यातील संशयितांना सोमवारी पोलिसांनी नोटीस बजाविल्याची म ...
भार्इंदर कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात गाळे, दुकाने तुटलेल्या काही व्यापा-यांनी दुरूस्तीच्या नावाखाली नव्याने बांधकामे केली. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले, पण आता जे व्यापारी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत ...
डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील रासायनिक कारखान्यातून होत असलेले प्रदूषण रोखण्याकरिता काय केले ते तोंडी सांगू नका तर याबाबत येत्या ६ आॅक्टोबर पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करा, अशा शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली. ...
पूर्वेकडील ९० फूट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा नशाबाजाने केलेला प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री हाणून पाडण्यात आला. मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणा-या नशाबाजालाच ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ देत फ्राईड राईस खाऊ घ ...
पोखरण रोड नं. १ येथील मे. रेप्टोकॉस कंपनीच्या भूखंडावर शिवसेनेच्या एका आमदाराच्या हट्टापायी स्मशानभूमीचा घाट घातला जात आहे. तिचा प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...