कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि नागपूर महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या नियुक्तीला शहरातील नागरिक सुलेख डोण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी आपल्या राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर केल्यावर कल्याण-डोंबिवलीतील समर्थक त्यांच्यासोबत जाणार आहेत. राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे राणे समर्थकांनी स्पष्ट केले. ...
कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये मंगळवारी दुपारपासून कोसळणा-या पावसाने बुधवारीही चांगलेच झोडपून काढले. मागील २४ तासांत १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
कोठारी कम्पाउंडच्या कारवाईच्या मुद्यावरून बुधवारची महासभा होणार की नाही, महापौर, सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यानुसार, ती सुरू होताच, सर्वपक्षीय सदस्यांनी कारवाईच्या मुद्यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...
अत्यावश्यक किंवा आपत्कालीन कामांच्या नावाखाली २५ कोटी रुपयांपर्यंतची कामे ठाणे महापालिका महासभेत मंजूर करण्याच्या पद्धतीला काही सदस्यांनी तसेच ‘लोकमत’ वृत्तपत्राने विरोध केल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कायद्यातील या तरतुदीखाली एकही का ...
सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसाने बुधवारी ठाणे जिल्ह्यास झोडपले. दिवसभरात सरासरी ८७.९६ मिमी पाऊस पडला. दरम्यान, कल्याणमधील रायते पूल पाण्याखाली गेल्याने त्या पुलावरील वाहतूक टिटवाळा, आंबिवली आणि शहाडमार्गे वळवली होती. ...
भविष्यात यापुढे कोणत्याही परिस्थितीत पाच(दोन)(दोन) अंतर्गत एकही प्रकरण न करता निविदेशिवाय कुठलेही काम न करण्याचे आदेश देतानाच ठाणे महापालिका कंत्राटदारांच्या पालिकेतील वापरावरही प्रतिबंध घालण्याचे कठोर निर्देश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर् ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाण्यातील बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याकरिता तीन ते चार नगरसेवक व बडे नेते यांनी मदत केल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...