उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न ...
महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांचा मोबाईल जप्त करण्याची परवानगी पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे मागितली ...
मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे अशी माहिती अटकेत असलेल्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने पोलिसांना दिली आहे. यासोबतच त्याने दाऊद राहत असलेल्या पाच ते सहा ठिकाणांचे पत्तेही पोलिसांना दिले आहेत. ...
मुसळधार पावसासह १९ सप्टेंबरला समुद्राला आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रेतीसदृश छोट्या बेटावर चढून उलटली. ...
मीरा रोड : घोडबंदर येथील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघा शाळकरी मित्रांपैकी अमन भट (१३ ) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. दोघांना एका मित्राने वाचवले. मीरा रोडला राहणारा अमन मोठा भाऊ आकाश आणि मित्र तौफिक व प ...
बिल्डरकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस चौकशीत ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्याचे पोलीस आ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे. ...
ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येकाचा मदतीचा हातभार लागावा, या उद्देशाने या गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सुरू केलेल्या गणपती देणगी बॉक्सला ठाणे-मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला ...
आर्थिक चणचणीमुळे केडीएमसीमधील विकासकामांना खीळ बसली असताना दुसरीकडे आपल्या मोक्याच्या जागा कवडीमोल भावात महसूल आणि पोलीस विभागाला देण्याचा प्रताप सुरूच आहे. ...
कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वा ...