बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ...
महापालिकेने उल्हासनगर पालिकेच्या शिक्षण मंडळाचे कार्यालय मुख्यालयात अपुºया जागेअभावी पुन्हा वूडलँड इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. ...
भार्इंदर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची दिवसागणिक बिकट अवस्था होत असून देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाचे तीनतेरा वाजले असताना कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांपोटी अन्य सुविधाही बंद पडल्या आहेत. ...
नालासोपा-यात रॅगिंगमुळे एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका शाळेतील विद्यार्थ्याने लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेऊन मुख्याध्यापकाने त्याला बेल्टने बेदम मारहाण केली ...
बोईसर (यादव नगर) येथे राहणा-या एक २२ वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्कारा नंतर च्या धमक्याना कंटाळून अॅसिड प्यायल्या नंतर ९ महिन्यापासून तिची जगण्यासाठी सुरू असलेली झुंज ...
अपहरणाचा बनाव करत मुलानेच मित्राच्या सहाय्याने बापाकडे मागितले ५० लाख रुपयाची खंडणी परंतु पोलिसांनी अपहरणाचा बनाव करणाºया मुलासह त्याच्या मित्राला अवघ्या पाच तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतले. ...