मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या पदाधिका-यांनी चक्क दोन कुटूंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार रविवारी घडला आहे. ...
कल्याण - मौत का कुआ मध्ये स्टंट दाखवत असताना झालेल्या अपघातात बाईक चालवणारी स्टंट लेडी गंभीर जखमी झाली आहे. कल्याण दुर्गाडी जत्रेत ही दुर्घटना घडली आहे. शिवानी गजभिये असे या स्टंट लेडीचे नाव आहे. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाल्यापासून एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. मिळालेल्या नवीन माहितीनुसार, दोघे भाऊ एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते. ...
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमधील एक सोडून सारीच नाट्यगृहे दुरुस्तीला काढल्याने जिल्ह्यातील कलाप्रेमींना यंदा सांस्कृतिक ठणठणाटाला सामोरे जावे लागणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजमधील त्रुटींबाबत योग्य ती माहिती सादर करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने येत्या ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. ...
राजकीय पूर्ववैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बाम्बू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज, सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला. ...
पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. ...