खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांची मंगळवारी हवाला रॅकेट, अवैध संपत्तीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली. ...
गोर-गरीब महिलांना नको असलेली नवजात बालके श्रीमंतांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी सहा महिलांसह आठ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून दोन बालकांची सुटका केली आहे. ...
पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश दिल्यानंतर पुन्हा गेल्या पाच वर्षात या भागात किती बांधकामांना ओसी दिली ...
रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. ...
ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून हा समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे. ...
सुमारे २६०० कोटींच्या इफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना पाहिजे असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर विकी गोस्वामीसह इतर आरोपींची महत्वपूर्ण माहिती ठाणे पोलिसांना लवकरच दिली जाईल ...
कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना ...