ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्री ...
ठाकूर्ली येथील चेाळे गावात राहणारे बाळा शेट्टी यांनी एका दुकानातून तांदूळ विकत घेतले. ते तांदूळ त्यांनी कुकरमध्ये चार तास शिजत ठेवून देखील ते शिजलेच नाही. त्यामुळे तांदूळ प्लॅस्टीकचे असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेट्टी यांनी ...
डोंबिवली येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली. ...
शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला ...
रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ...
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कल्याण मधील अत्रे रंगमंदिर, व डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले कला मंदिर, हे दुरुस्ती करीता बंद ठेवण्यांत आलेले आहे. मात्र रंगकर्मी, नाटयरसिकांची मागणी विचारात घेवून सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकुलित यं ...
कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरून महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे. ...
मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपह ...
मीरा-भार्इंदरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांवरील कारवाई प्रभाग अधिका-यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे टाळली जात असल्याने विश्वासार्हता गमावलेल्या प्रभाग अधिका-यांवर कारवाईचा भरोसा न ठेवता थेट वरिष्ठांच्या नियंत्रणाखाली लवकरच कारवाई केली जाणार आहे. ...