कल्याण शहराच्या पूर्व भागातील कचोरे परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणा-या एका नागरीकाने शौचालयाच्या जागेवर घर बांधल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी दिली होती. ...
कोकण इतिहास परिषद वार्षिक अधिवेशन 20 व 21 जानेवारी 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाड (रायगड) येथे संपन्न होणार आहे ...
मीरा-भार्इंदर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या १० महिलांनी विल इंडिया चेंज फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ३५ फूट झाडू बनविला. ...
खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत. ...
कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला. ...
मोठागाव ठाकुर्ली ते माणकोलीदरम्यानचा डोंबिवली आणि भिवंडीला जोडणा-या पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा, अन्थथा हा प्रकल्पच गुंडाळावा लागेल, असा इशारा एमएमआरडीएने महापालिकेला दिला आहे. ...
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मृत्युमुखी पडणा-यांची संख्याही आतापर्यंत ५० च्या घरात गेली आहे. आता स्वाइनच्या रुग्णांमध्ये प्रचंड घट होताना अजून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या लसीचा पत्ताच नाही. ...
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच ...