कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापाºयांना गंडा घालणाºया अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. ...
हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली. ...
मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. ...
भिवंडीत आधीच वेगवेगळ्या सुविधांची वानवा असताना महानगरपालिकेतील कर्मचा-यांनी अचानकपणे सर्व अर्ज आणि तक्रारी आॅनलाईन करण्यास सांगितल्याने प्रचंडगोंधळ उडाला आहे. ...
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
केडीएमसीची स्थापना १९८३ मध्ये झाली. त्या वेळी २७ गावे व आसपासचा परिसर या महापालिकेत होता. अंबरनाथ व बदलापूर या पालिकांची पुनर्स्थापना झाली. तेव्हाच १९९५ मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाली. ...
महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींच्या सोयीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाºयांना मोबाइल दिले आहेत. त्याची बिले पालिका भरत असली तरी अधिकारी नागरिकांचे सोडाच, पण लोकप्रतिनिधींचेही फोन घेत नाही. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शहापूर तालुक्यातील जमिनी देणा-या शेतक-यांच्या खरेदीखताची सेंच्युरी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या तालुक्यातील प्रतिहेक्टरी दर सर्वाधिक असून तो कोटींच्या घरात आहे. ...
महागड्या मोटारींच्या ठाण्यातील एका शोरूमच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीची छायाचित्रे काढण्यास गेलेल्या तीन छायाचित्रकारांना तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. ...