कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला गेले आहे. प्रशिक्षण काळ हा दहा दिवसांचा असून दहा दिवसानंतर वेलरासू कल्याण डोंबिवलीत परतणार आहे. ...
शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते ...
जीएसटी या व्यापक करप्रणालीचा मच्छिमारांना चांगलाच फटका बसू लागला असून निर्यात होणा-या मासळीसह घाऊक प्रमाणात विक्री होणा-या मासळीचा दर प्रति किलोमागे सुमारे ३०० रुपयांपर्यंत कोसळल्याने मच्छिमार पुरते हवालदिल झाले आहेत. ...
महापालिकेने कचरा डब्बा खरेदीच्या निविदा काढल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी स्मशानभूमी समोर उपोषण सुरू केले. डब्याची निविदा रद्द केली, नाहीतर जनहित याचिका दाखल करण्याचे संकेत मालवणकर यांनी दिली आहे. ...
ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या खासगी बसेसच्या विरोधात कोपरीतील रहिवासी पुन्हा एकदा एकटवले आहेत. सहा महिन्यांनंतरही ही वाहतूक बंद न झाल्याने आता कोपरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ...
ठाणे महापालिकेत जकात बंद झाली असली तरी अद्याप जकातीपोटी मद्यविक्रेत्यांनी तब्बल 229 कोटींची थकबाकी ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पालिका तिजोरीत काही पैसाच नसल्याचे सांगत असून विविध करात वाढ करीत आहे. ...
भिवंडीतील एका तरुणाने पाचशेच्या नोटांची कलर झेरॉक्स काढून चलनात आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीच्या अशा बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे. ...