प्रवाशांना गर्दीच्या वेळेत दिलासा मिळावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या फे-यांच्या श्रेयावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेचे राजकारण रंगले आहे. ...
मोलमजुरीसाठी ती कल्याणला आली होती. तिचे लग्नही झाले आहे. परंतु, तिचा पती महादेव हा एका खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. लताबाई ही सुनील नावाच्या व्यक्तीबरोबर राहत होती. ...
केडीएमसीच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दाखल झालेल्या उपअभियंता प्रताप पवार यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. ...
वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाईनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
- सुरेश लोखंडेठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अ ...
साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ छोटा शकील आणि इक्बाल कासकरसह सात आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हे दाखल केले. ...