मीरा-भार्इंदरला एमआयडीसीच्या कोट्यातून उपलब्ध झालेल्या ७५ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा एप्रिलपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. तर उर्वरित २५ पैकी १० एमएलडी पाणीपुरवठा मार्च २०१८ मध्ये उपलब्ध होणार आहे. ...
जागेवर कोणतीही इमारत बांधकामाची परवानगी नसताना एका ग्राहकाकडून सदनिकेसाठी २० लाख उकळून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर, इस्टेट एजंट अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एका इस्टेट एजंटचा शोध सुरू आहे. ...
येथील शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची गुरुवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली ...
केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांत होत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात आतापर्यंत केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे. ...
अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली ...
पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. ...
फटाके बंदीच्या मुद्यावरुन आता ठाण्यात शिवसेना, मनसे फटाके विक्रेत्यांच्या बाजूने असतांना आता ठाणे शहर रिपाइं मात्र या फटाक्यांवाल्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. रिपाइंने रस्त्यावर फटाके विक्रीला बंदी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ...