घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली ...
जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले. ...
अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता. ...
ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव अद्याप सुरु झाले नसले तरी त्याला पर्याय म्हणून नवघरमध्ये पालिकेच्या आरक्षित नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव लवकरच साकारण्यात येणार आहे. ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. ...