मागील काही महिन्यांपासून शहर आणि परिसरात घरफोडी,चेन स्नॅचिंग व दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एका महिन्यात ४८ गुन्हे उघडकीस आणून २८ आरोपींना अटक ...
बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील २८९ शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. तसेच महापालिकेने जाहीर केलेले १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ...
एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर त्याला हा माल पुरवणा-या मध्य प्रदेशातील गनी माऊ याच्यासह दोघांच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. ...
घोडबंदर रोडवरील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हात अडकून तो तुटलेल्या अर्चना थळे या आठ वर्षीय मुलीवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नसल्याचे तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. ...
आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा आरोप खोटा असल्याचा दावा करीत कारागृहातच गेल्या सव्वा महिन्यापासून उपोषण करणा-या हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याने अखेर आपल्या उपोषणाची बिनशर्त सांगता केली आहे. ...