फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...
केडीएमटीमधूनही दिव्यांगांना विनामूल्य प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी महापौर तसेच आयुक्तांकडे पाठपुरावा कारण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. ...
टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी आणखी एका आरोपीस अटक केली. एकूण आरोपींची संख्या १० झाली असून अन्य आठ आरोपींचा शोध सुरू आहे. ...