जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांचे 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. तबला आणि सतार सातासमुद्रापार घेऊन जाणारे मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे पं. पवार. ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले. ...
केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. ...
निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर तातडीने उपचार करण्याऐवजी तिला डॉक्टर नसल्याचे कारण देत ताटकळत ठेवण्यात आले. पाच तासांनंतर महिला प्रसूत झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळ दगावले. ...
खंडणीप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कासकर आणि इतर तिघांविरोधात मकोकांतर्गत कारवाई केली. ...
ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी गुन्हे शाखेच्या ठाणे अमलीविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून मुख्य आरोपी अब्दुल इस्माईल खान (वय 69) याला शुक्रवारी रात्री अटक केली. ...
पश्चिमेकडील रेल्वे स्थानक मार्गालगत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवरील न्यायालयीन स्थगिती पालिकेने झुगारुन ती जमिनदोस्त केली. ...
अंबरनाथ- दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत देण्यात येत असल्याने नागरिकांनी हे साहित्य घेण्यासाठी लांबच लांब रांग लावली होती. साहित्य खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता नागरिकांना महागाईचा किती फटका बसला ...