दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या. ...
शिक्षण, आरोग्य, रेशनिंगची व्यवस्था व पर्यावरणाचा नाश हे भांडवलशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. त्याविरुद्ध प्रचार-प्रसार व संघटन करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रा. डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले. ...
भार्इंदर पश्चिम भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेकायदा ३८ रिक्षा व चालकांविरोधात शनिवारी वाहतूक शाखा, भार्इंदर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने मिळून कारवाई केली. यावेळी महिला परवाना असताना रंग बदलून पुरुष चालक चालवत ...
खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरला त्याची भाची (हसीना पारकर हिची मुलगी) बुधवारी भेटण्यासाठी आली. तिला पाहून तिच्यावर तो चिडला आणि परत येऊ नको, ...
बोटीवरील नोकरीच्या आमिषाने गिरीश किरकिडे (५३, रा. देसाईगाव, डोंबिवली) यांच्याकडून साडेतीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणा-या पाच जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
इंदिरानगर येथील एका व्यावसायिकाकडून कोपरी ब्रिज येथे नऊ लाखांची रोकड लुटणाºया संतोष सिंह आणि रवींद्र मोरे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे ...
दिवाळी व पाडव्यासाठी शासकीय कार्यालयाना चार दिवसांच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. यातील धनत्रयोदशीला १७ आॅक्टोबरची सुटी विभागीय आयुक्तांनी घोषीत केली आहे ...