बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात ही पार्टी कुणी आयोजित केली होती. शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच पार्टी आयोजित केली नव्हती ना, अशी शंका व्यक्त होत आहे. ...
ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात. ...
Mira Road News: भाईंदरच्या उत्तन गावातील "स्वर्गदिप" ह्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात शुक्रवारी अद्वैता मुंबई ह्या खाजगी मालवाहतूक जहाजाने धडक दिली. मासेमारी बोटीचे नुकसान झाले असून सुदैव जीवित हानी झाली नाही. ...
Central Railway News: मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांजवळ असलेल्या गवताला आग लागून त्या आगीमध्ये सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळाल्या. ...
Deputy CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण टाकण्याचे काम त्यांनी केले होते, असे सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. ...