लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी महापालिका हाेईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार? - Marathi News | Even if there is a new municipality, where will the money come from? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी महापालिका हाेईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार?

ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिकांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर नवी महापालिका स्थापन करण्याचे राजकीय सोहळे होतील. परंतु आर्थिक सोंग कुठून आणणार, हाच खरा सवाल आहे. ...

महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी - Marathi News | Sambhaji Brigade will claim 25 seats from Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीमधून २५ जागांवर संभाजी ब्रिगेड करणार दावा; विधानसभेसाठी तयारी

याच बैठकीला मार्गदर्शन केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. मनाेज आखरे यांनी माहिती दिली. त्यावेळी ते बाेलत हाेते. ...

कसारा घाटात दूध टँकर दरीत कोसळून 5 ठार, 4 जखमी - Marathi News | 5 killed, 4 injured after milk tanker fell into valley in Kasara ghat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटात दूध टँकर दरीत कोसळून 5 ठार, 4 जखमी

चालकाचे बल्कर पॉईंटजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळला. ...

महिलेसोबत अत्याचाराचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट; रुग्णालयात करावं लागलं दाखल - Marathi News | Thane Bhiwandi drunk young man entered the house and started molesting a woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेसोबत अत्याचाराचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट; रुग्णालयात करावं लागलं दाखल

ठाण्यात दारुच्या नशेच घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला चांगलाच धडा शिकवला आहे. ...

एकाच शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Thane: abuse of two minor students in the same school; Shocking type in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाच शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; बदलापूरमधील धक्कादायक प्रकार

Thane Crime News: बदलापूर मध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. ...

Thane: उत्तर प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यतील फरार दोन आरोपी सात वर्षानंतर अटकेत - Marathi News | Thane: Two fugitive accused of murder in Uttar Pradesh arrested after seven years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उत्तर प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यतील फरार दोन आरोपी सात वर्षानंतर अटकेत

Thane News: उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येक ५० हजार रुपये बक्षीस घोषीत केलेल्या खुन्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना सात वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ प्रयागराज उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. ...

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | Earthquake in Palghar district latest updates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ...

'ते' घृणास्पद कृत्य करून महिलांनीच रचला बनाव; माणिकपूर पोलिसांची माहिती - Marathi News | Manikpur Police Information abou women case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ते' घृणास्पद कृत्य करून महिलांनीच रचला बनाव; माणिकपूर पोलिसांची माहिती

कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अर्ज देण्यात आला होता. ...

गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता - Marathi News | Good News: Center approves Thane Ring Metro; 12 thousand crore project; Completion by 2029 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता

ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील ...