अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे. ...
Advocate Asim Sarode Reaction On Badlapur Case: पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असे सांगत वकील असीम सरोदे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक आरोप केले. ...
Badlapur sexual assault case: बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटनेसंदर्भात एक रिपोर्ट सरकारला सादर करण्यात आला असून, त्यात धक्कादायक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहे. याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. ...
Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ...
बदलापूरातील घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. मात्र त्या पीडित कुटुंबाने जो धक्कादायक अनुभव शेअर केला तो अंगावर काटा आणणारा आहे. ...