मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान ९ जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी अपघात होऊन ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, आठ प्रवासी जखमी झाले होते. ...
वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदे यांचे साम्राज्य संपविण्यासाठी, तर नवी मुंबईत शिंदेसेनेला भाजप नेते गणेश नाईक यांचे साम्राज्य संपवण्यासाठी एकटे लढायचे आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेकेदाराकडील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचा बेफामपणा कायम असून पुन्हा एका कचरा गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ...