Marathi Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यावरून शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. ...
आज सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. परंतु पोलिसांकडून दडपशाहीचा वापर करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. ...
MNS Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर मोर्चाआधी रात्रभर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यात मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. ...
Avinash Jadhav: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघरचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ...
Ulhasnagar News: वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण हरिभाऊ पाटील यांनी मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री, वाॅटर बॅग, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. दरवर्षी गरीब व गरजू मु ...