लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली - Marathi News | Part of dangerous building collapses in Thane; Loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली

कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला. ...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प - Marathi News | Life disrupted due to rain; Kalyan-Kasara train service stopped for 6 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प

रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती.  ...

शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती - Marathi News | Child marriage problem serious in Palghar 2462 pregnant under 19 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

पालघरमध्ये बालविवाहाची समस्या गंभीर; मातामृत्यूचा वाढता धोका ...

उल्हासनगरातील डॉल्फिन रस्त्याचे काम २ वर्षानंतरही अर्धवट, अपघाताची शक्यता - Marathi News | Dolphin road work in Ulhasnagar incomplete even after 2 years, accident likely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डॉल्फिन रस्त्याचे काम २ वर्षानंतरही अर्धवट, अपघाताची शक्यता

उल्हासगरातील शांतीनगर प्रवेशद्वार ते सी ब्लॉक डॉल्फिन रस्ता एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्ते बांधण्यात येत असून त्यामध्ये डॉल्फिन रस्त्याचा समावेश आहे. ...

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग - Marathi News | in thane traffic on ghodbunder road to break soon subway from gaymukh to fount hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग

फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी. ...

पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 5 persons including officers of TMC who filed a false case by misusing position | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ...

बविआच्या माजी स्थायी सभापतीला ठोशाबुक्यांनी मारहाण - Marathi News | Former Standing Speaker of Bavia slapped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बविआच्या माजी स्थायी सभापतीला ठोशाबुक्यांनी मारहाण

विरारच्या मनवेलपाडा परिसरात शुक्रवारी रात्रीची घटना. ...

ठाणे महापालिका रुग्णालयात महिनाभरात २१ बालके दगावली; धक्कादायक माहिती उघड - Marathi News | 21 children died in Thane Municipal Hospital within a month; Shocking information revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका रुग्णालयात महिनाभरात २१ बालके दगावली; धक्कादायक माहिती उघड

कमी वजनामुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा; रुग्णालय कायम चर्चेत ...

शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू - Marathi News | Eknath Shinde Shivsena focus now on Assembly in thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. ...