नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हनुमान पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
कोर्ट नका येथील या उपोषणात आफ्रोहच्या येथील ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे,महिलाध्यक्षा रेखा पाटील, इतर पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित त्रस्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ...
ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. ...
अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील पनवेलकर ट्वीन टाॅवर ते विश्वजीत मिडाेज या उच्चभ्र लाेकवस्तीच्या परिसरात गटारांमधील घाणीचे सांडणाी रस्त्यावर येऊन साथीच्या आजारांना निमंत्रण देत आहे ...
उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरात गेल्या महिन्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोहम अनिल पवार, यश सुरेश पवार व धीरज हरीश रोहेरा यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...