पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली. ...
कृषी पंप विज बिल सवलत योजना ही बोगस योजना असून सरकार कोट्यवधीची थकबाकी दाखवून शेतकऱ्याचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप जनता दलाचे नेते तसेच वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी पालघर येथे केला. ...
गेल्या चाळीस वर्षांपासून १७ गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात काही प्रमाणात गळती झाल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कळवले होते, मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना दुसरीकडे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मोठ्या संख्येने बाह्योपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना ई नोंदणी साठी तब्बल पाऊण ते एक तास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. ...
मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला परंतु चाणाक्ष पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टा वरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नी सह प्रियकराच्या मुसक्या अवळल्या आहेत. ...