मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 11:34 PM2022-01-08T23:34:36+5:302022-01-08T23:35:02+5:30

मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Mira Bhayander Vasai Virar Commissioner of Police Sadanand Date infected with corona | मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

Next

मीरारोड -

मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या होत्या. शनिवारी त्यांचे चाचणी अहवाल आले. दातें सह त्यांचा वाहनचालक सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दाते सध्या घरीच अलगीकरणात आहेत. पोलीस आयुक्तालयातील १६४ पोलीस अधिकारी - कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत.  

Web Title: Mira Bhayander Vasai Virar Commissioner of Police Sadanand Date infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.