राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही लगोलग पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्यु ...
Shivsena Vs NCP : खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयाची लढाई रविवारीही पाहायला मिळाली. खासदार Shrikant Shinde यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे श ...
प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. ...
Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...
Kalyan News: कल्याण-विठ्ठलवाडी वालधुनी रेल्वेट्रॅक कल्याण येथे गेट नंबर ०१/ए जवळ एक ट्रक रेल्वेट्रॅकवर बंद पडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेमुळे कल्याण अंबरबाथ मार्गातील वाहतूक बंद ठप्प झाली होती. ...
Thane News: खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूल हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमधून झाला असून ठाण्यावर अपार प्रेम असलेले दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या उड्डाणपुलाला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा ...