न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय आला असल्याचे सांगून रेल्वेने कळवा-कल्याणमधील रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटिसा दिल्या आहेत. ...
क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालीचरण याला अखेर ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १९) अटक केली आहे. ...
उल्हासनगर महापालिकेची महासभा गुरवारी दुपारी ४ वाजता सुरू झाल्यावर, भाजप नगरसेवकांनी स्मशानभूमी मध्ये ११०० चौ मी क्षेत्रफळ जागेत विधुत स्विच गिअर स्टेशन नको. अशी भूमिका घेतली. ...