दोन महिन्यांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. याच महिन्यात मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. १५ दिवसांत घोडबंदर भागात विविध विकासकामांचे नारळ वाढविण्यात आले आहे. ...
या घटनेच्या तीन महिन्यांनंतरही ते तिला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करीत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेने धाडस दाखवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
ठाणेकडून येणाऱ्या आणि वर्सावेकडून ठाण्यास जाणाऱ्या घोडबंदरमार्गावर रस्ता मजबुतीकरणाचे काम ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राजगड गॅलकशी नावाची सात मजली इमारत आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी माजी नगरसेवक हरेश जग्याशी हे काही नातेवाईकासह इमारती गेले होते. ...