अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:11 IST2017-09-27T16:10:39+5:302017-09-27T16:11:50+5:30
जीवन रक्षक राजेश खारकर याच्या नेतृत्वाखाली आठवाल याच्या नातेवाईकांसह खाजगी आणि पोलीस, महापालिका प्रशासन यांचे कर्मचारी उपस्थित होते.

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम
ठाणे - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर शोधून ही सापडत नसलेल्या अजय आठवाल याच्या नातेवाईकांनी बुधवार 27 सप्टेंबर रोजी सकाळपासून रामवाडी , रामनगर रोड नंबर 28 येथील नाल्यात उतरून अजय आठवाल याचा शोध घेणार सुरुवात केली. जीवन रक्षक राजेश खारकर याच्या नेतृत्वाखाली आठवाल याच्या नातेवाईकांसह खाजगी आणि पोलीस, महापालिका प्रशासन यांचे कर्मचारी उपस्थित होते.