शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 16:38 IST

यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देदुकानात लागलेल्या आगीमुळे मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली.महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ ओ टी सेक्शन येथील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

 उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील ओ टी सेक्शन येथील एका नाष्ट्याच्या हॉटेलमध्ये आज दुपारी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. दुकानात लागलेल्या आगीमुळे मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून एका तासात आग आटोक्यात आणली. आगीत दुकानदार पप्पू गुप्ता याचे जागीच मृत्यू झाला असून दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजापती व मगरू सोणकर असे सात जण जखमी झाले. जखमींना मध्यवर्ती रूग्णालयात उपचार साठी भरती करण्यात आले आहे. आगीत नाष्ट्या चे दुकान जाळून खाक झाले. तसेच शेजारी दुकानांनी आगीची झळ पोहचली आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दुकानातून दोन सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

टॅग्स :Blastस्फोटfireआगulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसfire brigade puneपुणे अग्निशामक दलCylinderगॅस सिलेंडर