शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ- पिंपळोली येथे अज्ञातांनी पेटविल्या तीन स्कुल बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 20:59 IST

Crime News : मालकाचे लाखोंचे नुकसान, नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ठळक मुद्दे धक्कादायक म्हणजे किरकोळ वादातून ह्या बसेस जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.        

कांता हाबळे

नेरळ  ः कर्जत तालुक्यातील पिंपळोली गावा बाहेर उभ्या असलेल्या तीन स्कूल बसेस ह्या अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील नागरिकांना अचानक आगीचा प्रकाश समोर आल्याने ही घटना समोर आली. घटनास्थळी अग्निशमन वाहन पोहचेपर्यंत तीनही बस जळून खाक झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे किरकोळ वादातून ह्या बसेस जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.        

कर्जत तालुक्यातील नेरळ- पिंपळोली येथे राहणारे चंद्रकांत सोनावले यांच्या  मालकीची असलेली खाजगी स्कूल बसेस ह्या लॉकडाऊन काळात स्कूल बंद असल्याने नेहमी प्रमाणे गावाशेजारी मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास ह्या स्कूल बसला लागलेल्या आगीने पेट घेतल्याने अचानक पडलेल्या प्रकाशाने गावातील स्थानिकांनाच्या मदतीने ही बाब समोर आली. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी कर्जत तालुक्याचे DYSP  अनिल घेर्डीकर तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर ह्यांनी धाव घेतली. या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नेरळ पोलीस ठाण्याचे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :fireआगPoliceपोलिसSchoolशाळाFire Brigadeअग्निशमन दल