शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईस अनधिकृत बांधकामांचा अडथळा

By admin | Updated: May 7, 2014 01:28 IST

पंढरीनाथ कुंभार

पंढरीनाथ कुंभारभिवंडी : पावसाळ्याच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी करण्यात येणार्‍या नालेसफाईला अडथळा ठरलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात मनपाचे अधिकारी व अभियंता अपयशी ठरले आहेत. गेल्या वर्षी शांतीनगर येथील गटारावर जाळी न लावल्याने चार वर्षांची मुलगी नाल्यात वाहून गेली होती़ तिचे प्रेतही सापडले नाही. त्यामुळे शहरातील बरीच गटारे, नाले व रस्त्यांवरील लोखंडी जाळ्या न लागल्याने ऐन पावसाळ्यात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मोठमोठे नैसर्गिक नाले असून काही नाल्यांशेजारी अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने त्या ठिकाणी नाले अरुंद झाले आहेत. वर्षानुवर्षे ही अनधिकृत बांधकामे न हटवता नालेसफाई केली जाते. परंतु, पावसाचा जोर वाढल्यास अशा ठिकाणी पाणी तुंबून ते परिसरातील लोकवस्तीत शिरून वित्तहानी व जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. याबाबत, मनपाच्या बांधकाम विभागाकडून नेहमी कोर्टाच्या केसचा हवाला दिला जातो. वास्तविक, पालिकेच्या विधी व बांधकाम विभागाने या वस्तुस्थितीची दखल घेऊन कोर्टातील दाव्याचा पाठपुरावा करणे क्रमप्राप्त आहे. तसेच शाळा, मुख्य रस्ते, मुख्य चौक, रस्त्यांच्या मध्यभागी अशा रहदारीच्या ठिकाणी असलेली उघडी गटारे व नाल्यांच्या ठिकाणी मनुष्यहानी व जीवितहानी होऊ नये, म्हणून लोखंडी जाळ्या बसवून घेणे अत्यंत निकडीचे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराने या कामात कुचराई केल्याच्या तक्रारी लोकांकडून येत आहेत. त्यामुळे कामचुकारपणा करणार्‍या ठेकेदारावर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.