शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयांसाठी खरेदी केलेले साहित्य झाले गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:40 IST

काही केंद्रे पुन्हा केली सुरू : सुरुवातीलाच विकत घेतलेले साहित्य झाले खराब, पुन्हा करणार खर्च

धीरज परबलोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग फोफावला असताना महत्त्वाची ठरलेली मीरा- भाईंदर महापालिकेची काही केंद्र पुन्हा सेवेत दाखल झाली आहेत. काही केंद्र आवश्यकता वाटल्यास पुन्हा सज्ज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्यावेळी आपत्कालीन स्थितीत लागणारे साहित्य मात्र बऱ्याच प्रमाणात  गायब झाले किंवा धूळखात पडले आहे.  गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असताना महापालिकेने रामदेव पार्क, न्यू गोल्डन नेस्ट, डेल्टा गार्डन, एस के हाईट्स येथील एमएमआरडीए योजनेतील सदनिकांचा वापर लक्षण नसलेल्या कोरोना रुग्णांना तसेच संपर्कातील लोकांना अलगीकरणात ठेवण्यासाठी म्हणून उपयोगात आणले. त्यासाठी पालिकेने मिळेल त्या भावाने साहित्य खरेदी तर भाड्यानेही साहित्य घेतले. त्यासाठी काही कोटींचा खर्च झाला. परंतु, रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर या इमारतीतील कोविड केअर व अलगीकरण बंद करण्यात आले. या ठिकाणी खरेदी केलेले साहित्य तसेच देणगी स्वरूपात मिळालेल्या वस्तूंपैकी अनेक वस्तू गहाळ  झाल्याचे समजते. तर शिल्लक वस्तू धूळखात आहेत. सुरुवातीला भाड्याने बेड, गाद्या आदी घेतले होते. नंतर तेच विकत घेण्यात आले. त्याचीही दुरवस्था झाली आहे.   आता पालिकेने या इमारतींची सफाई व आवश्यक वस्तू घेण्याची तयारी चालविली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास पालिकेकडे हे चांगले पर्याय आहेत. यातील रामदेव पार्कमधील समृद्धी कोविड केअर सुरू केले आहे.   

कोटींचा खर्च वाया बाळासाहेब ठाकरे मैदानात कोट्यवधी रुपये देऊन जम्बो कोविड केअर कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सुरू करण्यात आले. त्यावर काही कोटी खर्च झाले. आणखी खर्च नको म्हणून ते काढून टाकण्यात आले. आपत्कालीन स्थितीत सुविधा उभारणे हे जिकिरीचे झाले होते. ही वस्तुस्थिती असली तरी पालिकेची काही गणिते चुकल्याने खर्च वाढला हेही खरे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस