Video : ठाण्यामध्ये सिंलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 13:55 IST2018-12-25T12:04:49+5:302018-12-25T13:55:04+5:30
ठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (25 डिसेंबर) घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत.

Video : ठाण्यामध्ये सिंलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी
ठळक मुद्देठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (25 डिसेंबर) घडली. एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ठाणे - ठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (25 डिसेंबर) घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सिंलिंडरच्या स्फोटमध्ये कांतीबाई वानखेडे (55) यांचा मृत्यू झाला आहे. संदीप काकडे (40), हिंमांशू काकडे (12), वंदना काकडे (50), लतिका काकडे (35) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंलिंडरचा ब्लास्ट झाल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.