शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ११ दिवसात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:10 IST

CoronaVirus in Thane: मृत्युदर २. ६४  टक्के , एप्रिल ते सप्टेंबर्पयत ९९५ जणांचा मृत्यू

ठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीत कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका पातळीवर विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्यांवर आले आहे. तर दुसरीकडे मृत्युदर हा २.६४ टक्यांवर आला आहे. परंतु मागील ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यानुसार आतार्पयत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे.

मार्च महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट शिवाय सप्टेंबर महिन्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसली आहे. सप्टेंबर महिन्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असले तरी ८ हजाराहून अधिक रुग्ण बरे देखील झाले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आतार्पयत ४० हजार ८६१ केसेस आढळल्या आहेत. त्यातील ३६ हजारांच्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणा:यांची संख्या ही ३६४३ एवढी आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८८.२० टक्यांवर आले आहे. राज्याच्या आणि मुंबईच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १० दिवसांवरुन ८८ दिवसांवर आला आहे, ही देखील पालिकेसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.

दरम्यान आतार्पयत महापालिका हद्दीत कोरोनामुळे १०६६ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु सुरवातीला मृत्युदर हा ५.२० टक्यांच्या आसपास होता. तो आता २.६४ टक्यांवर आला आहे. राज्याचा मृत्युदर हा २.६६ टक्के असून ठाण्याने मृतुदरही रोखण्यात यश मिळविले आहे. तर ऑक्टोबरच्या अवघ्या ११ दिवसात ठाण्यात कोरोनामुळे ७१जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महिना    रुग्ण मृत्युएप्रिल           १७मे            १६०जून            ३१०जुलै          २४०ऑगस्ट       १३२सप्टेंबर         ११११ ते ११ ऑक्टोबर ७१-----------------एकूण         १०६६

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस