शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 9:01 AM

जिजाऊ माता यांचा जन्मोत्सव डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डोंबिवली-  ''वर्णावा काय महिमा  तुझया मायेचाआसरा मज तुझिया शीतल छायेचा llपुण्य कर्म सारे वासाठी तुझिया ठायी llनांदे शिवशाहीचा संसार तुझया पायी.. ll''

12 जानेवारी सर्व नागरिकांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा दिवस. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची जयंती. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीत मराठवाडा विदर्भ रहिवाशी सेवा संस्थेतर्फे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे संस्थापक दत्ता माळेकर यांनी त्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने माता जिजाऊंची आठवण, शिकवण जनमानसात कायम रहावी, युवकांना त्यांचे योगदान माहीत व्हावे यासाठी हा सोहळा करत असल्याचे माळेकर यांनी लोकमतला सांगितले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचा पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात सोहळा संपन्न होणार असून त्यासकल्याण डोंबिवली महानगरपालिकेकर सर्वपक्षीय नगरसेवक आवर्जून येणार असल्याचे माळेकर म्हणाले. याच निमित्ताने राजमाता जिजाऊ पुरस्कारदेखील समाजातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवdombivaliडोंबिवली