भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:12 IST2019-07-23T17:11:42+5:302019-07-23T17:12:58+5:30
अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग
ठळक मुद्देभिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. पाण्याची कमतरता भासत असल्याने आग विझविण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे - भिवंडी येथील केमिकलच्या गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सात ते आठ गोदामे आगीत भस्मसात झाली आहेत. आग विझविण्यासाठी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने आग विझविण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra: Fire broke out in a chemical godown in Bhiwandi. Fire fighting operations underway. pic.twitter.com/CM3iG9yO1x
— ANI (@ANI) July 23, 2019
ठाणे - भिवंडी येथे केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2019