शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

आयारामांच्या प्राधान्याने सेनेतील निष्ठावंतांमध्ये पसरली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:34 AM

मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी नुकतीच मातोश्रीवरून प्रसिद्ध झाली.

भार्इंदर: मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी नुकतीच मातोश्रीवरून प्रसिद्ध झाली. त्यात अनेक निष्ठावंतांना त्याच पदावर ठेऊन काहींच्या जबाबदाºयांना कात्री लावली आहे. काही निष्ठावंतांना पदेच न देता आयारामांना प्राधान्य दिल्याने नाराजी पसरली आहे.शिवसेनेचे तत्कालिन शहरप्रमुख धनेश पाटील हे निष्ठावंत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या पद नियुक्तीच्या यादीतून अचानक नाव रद्द झाले. अशीच परिस्थिती अनेक निष्ठावंतांची झाली आहे.काही निष्ठावंतांच्या जबाबदारीला तर कात्री लावत आयारामांना समान पदे दिली आहेत. यात समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते विक्रम प्रतापसिंह यांना सेनेने थेट उपजिल्हाप्रमुखपदी विराजमान केले आहे. अगोदरच एका पक्षात कार्यरत असताना त्यांना सेनेत जबाबदारीचे पद देणे, ही सेनेची परंपरा आहे का, असा प्रश्नही निष्ठावंतांकडून उपस्थित केला जात आहे.एकीकडे वरिष्ठ व दुरावलेल्या शिवसैनिकांचे सत्कार केले जातात तर दुसरीकडे त्यांचीच हकालपट्टी करण्याचा डाव आखला जाणे, हे चुकीचे आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय राहिल्याचा मोबदला अशा पद्धतीने मिळत असेल तर ते योग्य नाही.- धनेश पाटील, निष्ठावंतमी समाजवादी पक्षात असलो तरी कधीच सक्रीय राहिलो नाही. महाराष्टÑ कर्मभूमी असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपजिल्हाप्रमुखपद मिळाले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचा राजीनामा देणार आहे. तत्पूर्वी वरिष्ठांना तसे कळवले आहे.- विक्रम प्रतापसिंह, उपजिल्हाप्रमुख

टॅग्स :bhayandarभाइंदरShiv Senaशिवसेना