शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

CoronaVirus News: ‘त्या’ नर्सच्या संपर्कात आलेले अकरा कुटुंबीय कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:22 PM

नर्सच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

बोर्डी : या तालुक्यातील नरपड गावच्या मांगेलआळीत एक पोलीस आणि नर्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी नर्सच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डहाणूतील एकूण रुग्णसंख्या ५६ झाली आहे. दरम्यान, नियमांचे काटेकोर पालन न केल्याने येथे आणखी रुग्णसंख्या वाढीची भीती व्यक्त केली जात आहे.ही नर्स वसई तालुक्याच्या एका दवाखान्यातील कर्मचारी असून ती दवाखाना ते घर असा दैनंदिन प्रवास करायची. तिने स्वॅबसाठी नमुना दिल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत नरपड येथील घरात राहिली. त्यानंतर तिला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेऊन तपासणीकरिता देण्यात आले होते. सोमवारी त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या