शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

डोंबिवलीकरांचा जल्लोष अन् देशप्रेम बघुन भारावलो- रुपाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 5:57 PM

डोंबिवली येथील नमो रमो नवरात्रौत्सवाला केंद्रिय  पुरषोत्तम रुपाला यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी डोंबिवलीकरांचा गरब्यासाठीचा उत्साह आणि देशप्रेम बघून भारवून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डोंबिवली - येथील नमो रमो नवरात्रौत्सवाला केंद्रिय  पुरषोत्तम रुपाला यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी डोंबिवलीकरांचा गरब्यासाठीचा उत्साह आणि देशप्रेम बघून भारवून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रुपाला म्हणाले की, मातृभूमीबद्दल येथिल नागरिकांना वाटणारा आदर आणि प्रेम हे शब्दात वर्णन करता न येण्यासारखे आहे. एवढया गर्दीतही ए मेरे वतन के लोगो या गाण्याच्या ठेक्यावर केवळ भारत माता की जय... वंदे मातरम् साठीच नागरिकांनी गरब्याच्या प्रचंड जल्लोषात हुँकार दिला. तो वाखाणण्यासारखा आहे.डोंबिवलीकरांचा आवाज नक्कीच दिल्लीचे तख्तापर्यंत गेला, म्हणुनच या शहराला रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्रीपद मिळाले. ते केवळ चव्हाण यांचे योगदान नसून डोंबिवलीकर त्यांच्यापाठीशी उभे असल्याने त्यांना मिळाल्याचे सांगण्यात आले. यागोष्टीचा निश्चित आनंद आहे. डोंबिवलीचे सांस्कृतिक वैभव केवळ ऐकून होतो आज अनुभवायला मिळाले. प्रचंड आनंद होतो, सारा समाज एकत्र झाल्यावर असेही ते म्हणाले. पारंपारीक पोषाखात कोणत्याही विशेष जाती-धर्माचा असा नाही तर देशबांधवांचा हा मेळा बघण्याची अनुभूती मला मिळाल्याचे धन्य झालो असेही ते म्हणाले. डोंबिवलीकरांच्या वतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी रुपाला यांचा यथोचित सन्मान केला. रुपाला यांनीही नागरिकांशी संवाद साधत भारत माता की जय... च्या घोषणा देत समाधान व्यक्त केले.‘एलफीस्टन रेल्वे दुर्घटनेमुळे गरब्याचा कार्यक्रम रद्द’एलफीस्टन येथिल रेल्वे प्रवाशांच्या र्दुदैवी अपघाताच्या घटनेमुळे डोंबिवलीतील नमो रमो नवरात्रौत्सव आणि रासरंग नवरात्रौत्सव हे दोन्ही उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचे आयोजक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहिर केले.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७