शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

जिल्हा इमर्जन्सी कंट्रोल सेंटर मृत्युशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:04 IST

दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांत स्फोट व आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘इमर्जन्सी कंट्रोल सेंटर’ सुरू केले. दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे. यामुळे औटघटका मोजत असलेले हे इमर्जन्सी सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे.हे सेंटर ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) या संस्थेद्वारे चालवण्यात येत आहे. रासायनिक प्रक्रिया करणाºया कंपन्यांना या कंट्रोल सेंटरचे सभासद करून त्यातील रासायनिक स्फोट व आगप्रतिबंधक उपाययोजनांवर सतत लक्ष केंद्रित करून त्यातील संभाव्य धोके टाळणारे मार्गदर्शन केले जाते. प्रारंभी १३ मोठ्या कंपन्या या कंट्रोल रूमशी संलग्न होत्या. परंतु, त्यांना वेळेत सेवा न मिळाल्याने त्या दुरावल्या. जिल्हाधिकाºयांनी वेळीच लक्ष देऊन हे सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे. यामुळे कंपन्यांच्या मनमानीला आळा बसून विनापरवाना रासायनिक प्रक्रियांवरही वचक बसेल.आठ महिन्यांत ४८ मृत्यूगेल्या आठ महिन्यांत ८३ दुर्घटनांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांपूर्वी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कंपन्या, गोडाउनमध्ये आगीच्या घटना घडल्या. भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गांलगतच्या गावांजवळ अनधिकृत १९३ गोडाउनमध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा होतो. यातील १८९ गोडाउनकडे परवानगीच नाही.

टॅग्स :Accidentअपघात