शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी

By admin | Updated: February 1, 2016 01:14 IST

विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे

भिवंडी : विविध ठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशा घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला असून, त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाकडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईच्या वेळी कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मनपा कर्मचारी संघटनेने केली आहे.महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना परिसरातील नागरिकांचा जमाव जमा होतो. त्यामधून काही अनुचित घटना घडण्याचा संभव असतो. तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना तीनबत्ती व बागे फिरदोस येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. वास्तविक, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून मार्केट विभागातील फी वसुली ठेकेदार दररोज पावती फाडतात. ती केवळ एक दिवसासाठी असते. स्थानिक व बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांकडून शहरात झालेला कचरा उचलण्यासाठी ही वसुली केली जाते. मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांनी पावती म्हणजे रस्त्यावर बसण्याचा परवाना दिल्याचा गैरसमज फेरीवाल्यांमध्ये पसरवला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम हटविताना तांत्रिक अधिकारी, शहर विकासप्रमुख तसेच उपायुक्त (अतिक्रमण) यांनी घटनास्थळी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. शहरात जागोजागी मनपाचे काही प्लंबर अनधिकृत जोडणी करीत आहेत. अशी जोडणी केलेल्या नागरिकांचे नळ तोडण्यास गेले असता विरोध होतो. (प्रतिनिधी)