शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

गरम चटणीत पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:47 AM

अंबरनाथ शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा विचित्र अपघात घडला. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात ती खेळता खेळता पडली.

अंबरनाथ : अंबरनाथ शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा विचित्र अपघात घडला. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात ती खेळता खेळता पडली. टोपात गरम चटणी होती. त्यात पडून ८० टक्के भाजल्याने तिला लागलीच उपचारासाठी दाखल केले.मात्र तिचा दुपारी मृत्यू झाला.शास्त्रीनगरातील रामास्वामी यांच्या घरात हा प्रकार घडला. रामास्वामी हे इडली -वडा विकण्याचा व्यवसाय करतात. दररोजप्रमाणे ते पहाटे ४ वाजता उठून इडली,वडा,सांबर आणि टोमॅटोची चटणी तयार करतात. मंगळवारीदेखील त्यांनी टोमॅटोची चटणी मोठ्या टोपात तयार केली होती. तो टोप त्यांनी घरातच एका कोपºयात ठेवला होता. याचवेळी पहाटे ५ वाजता त्यांची मुलगी तनुष्का ही खेळत खेळत त्या टोपाजवळ आली. टोपात वाकून बघत असतांना ती त्यातच पडली. तिचा चेहºयाचा भाग थेट त्या टोपात गेला. हा प्रकार कळताच तिला लागलीच रुग्णालयात हलविले. सकाळी तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारदेखील सुरू झाले. मात्र, दुपारी १ वाजता तिचा मृत्यू झाला.