शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रेल्वेसेवा विस्कळीत : कसारा घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 12:43 AM

रेल्वेसेवा विस्कळीत : लांब पल्ल्यांच्या गाड्या खोळंबून राहिल्या

कसारा : कसारा घाटात शुक्रवारी दरड कोसळल्याने मुंबईकडे येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला येणाºया रेल्वेमार्गावर दुपारी दोनच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. परिणामी मुंबईकडे येणारी कामायनी एक्स्प्रेससह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात उभ्या होत्या. घटना घडल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर दरड हटवण्यास कर्मचाऱ्यांना यश आले.

दरम्यान, या वर्षी कसारा रेल्वे घाटात सतत दरड कोसळत असून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाय योजना करत नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव यांनी दिला आहे.दरम्यान, पाऊस पडला की या रेल्वेमार्गावरील सेवा नेहमीच विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याचा नोकरदारांना फटका बसतो.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे