शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या गजाआड'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 6:50 PM

दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मीरारोड - दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. येथील नया नगरच्या दिशेने आलेल्या चारचाकी गाडीतील फैजल इंद्रिस शेख, सय्यद रिजवान आयाज सय्यद, इमान अस्लम चारोली, सौद सलीम सय्यद ( सर्व रा. नया नगर, मीरारोड ) व मनीष मेखयानी या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या एकूण दिड लाख रुपयांच्या नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडली होती.

बनावट नोटा घेऊन हे सर्व आरोपी मौजमजा करण्यासाठी निघाले होते. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर बनावट नोटा या फैजलचा बाप इंद्रीस याने छापल्याचे निष्पन्न झाले आहे. २०१६ सालापासून तो बनावट नोटा छापत होता. पण अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर त्याने नोटा छापणे बंद केले होते. मात्र, आधी छापलेल्या नोटा वापरायचा प्रयत्न त्याच्याकडून सुरुच होता. दरम्यान, नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर त्याने फेकून दिल्याचे सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली. फैजल व इंद्रीस यांना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाjailतुरुंग