शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 01:14 IST

कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत

ठाणे : कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून सरकारने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत; परंतु योगमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते, त्यामुळे योगवर्ग सुरू ठेवावेत. योगवर्गात पाच ते दहा जणांची संख्या असावी, अशी मागणी योगशिक्षकांनी केली आहे. सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे तसेच, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक योगवर्ग बंद ठेवले आहेत; परंतु योगचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. कोरोनाच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योगवर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे. शासनाने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली असल्याने ते नाइलाजाने बंद ठेवावे लागत असल्याची खंत योगशिक्षकांनी व्यक्त केली.रोज पाच जणांना घेऊन योग शिकवायला हरकत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणायम करणे तरी आवश्यक आहे.- ज्योत्स्ना प्रधानयोगवर्गात परदेशातून आलेला कोणीही नसतो. ज्याला ही बाधा झाली आहे त्याच्याकडून संसर्ग होण्याची भीती असते. प्राणायम केले तरी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगवर्ग सुरू असावेत.- स्मिता निमकरसरकारने आदेश दिल्याने योगवर्ग बंद ठेवले आहेत. योग करताना कोणताही संसर्ग होत नाही. आमच्याकडे दारे, खिडक्या उघडी असतात. योगसाधनेने उत्साह होतो, तब्येत चांगली राहते. त्यामुळे एका वर्गात पाच ते दहा जणांना परवानगी मिळावी.- नीलिमा येवलेकर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYogaयोग